चहा आणि भारतीय माणूस हे एक न तुटणारे समीकरण आहे. म्हणून तर सध्या भारतात सगळ्यात जास्त दुकाने असतील तर ती चहाची आहेत. महाराष्ट्रात तर दर फुटाला नवीन चहाचे दुकान आढळून येते विशेष म्हणजे ही दुकाने चालतात. चहा हे हळूहळू शरीरात भिनणारे विष आहे, हे माहिती असूनही लोक चहा पितात. आजवर तुम्हाला सगळ्यांनी चहा पिण्याचे तोटे सांगितले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला चहा पिण्याचे फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
– चहामध्ये असणारे कैफिन आणि टेनीन शरीराला उर्जा आणि ताजेपणा देते.
– चहामध्ये असणारे एमिनो अॅसिड डोक्याला शांत आणि चपळ करतात.
– चहात असणारे फ्लोराईड हाडांना मजबूत करते तसेच आपल्या दातांचीही मजबुती वाढवत त्यांना कीड लागू देत नाही.
– चहा पिल्यामुळे ब्लड प्रेशर कमी झाले असल्यास बॅलन्स होते.
– चहा पिल्यामुळे डोकेदुखी थांबते.
– चहा आपली इम्यून सिस्टीम चांगली ठेवतो तसेच अनेक आजारांना आपल्यापासून लांब ठेवतो.
संपादन : संचिता कदम
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव