अहमदनगरमध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि 2 ते 50 % सूटही; पहा कोण देतेय ही ऑफर

सध्या दिवाळीच्या किराणा सामानासह सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी नगरकरांची लगबग सुरू आहे. अशावेळी लोकरंग कॉर्पोरेशन संचालित ‘खरेदिवाला मेगामार्ट’तर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर झालेली आहे. यामध्ये किराणा सामानाची यादी फ्री होम डिलिव्हरीसह ग्राहकांना तब्बल 2 ते 50 टक्के इतकी भरघोस सूट मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ‘खरेदिवाला मेगामार्ट’च्या संचालिका माधुरी चोभे यांनी सांगितले की, कमाल विक्री मूल्य (एमआरपी MRP) यावरही आम्ही किमान 2 टक्के सूट देत आहोत. अगदी बिस्किटांसह सर्वच पॅकिंग मालावरही ही सूट आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपली किराणा यादी 9551915050 या मोबाईल नंबरच्या व्हाटस्अॅपवर पाठवून दिल्यास पुढील 4-5 तासात त्यांना थेट घरामध्ये किराणा पोहोच केला जाईल. त्यावर डिलिव्हरीसाठी कोणतेही सेवाशुल्क नसेल.

किमान 2 टक्के म्हणजे फ़क़्त इतकेच नाही, तर मसाले उत्पादनांवर 5 ते 15 आणि गोवर्धन गुलाबजामून यांच्या पाकीटासह इतर काही वस्तूंवर तर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येते. ही ऑफर सर्वांसाठी खुली आहे. ग्राहकांनी त्यासाठी आपली यादी आणि मालाचा प्रकार याची स्पष्ट माहिती लिहून 9551915050 या मोबाईलवर यादी पाठवून द्यावी. त्यांना घरपोहोच किराणा सेवा दिली जाईल, अशी माहिती ‘खरेदिवाला मेगामार्ट’च्या माधुरी चोभे यांनी दिली आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here