हे प्रेरणादायी विचार देतील जगण्याचा नवा दृष्टीकोन; वाचा आणि शेअर करा

  1. “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
  2. “श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे ‘व्यक्तीमत्व’
  3. “भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”
  4. “परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.”
  5. “यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”
  6. “ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”
  7. “दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही.”
  8. “आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे. काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!
  9. ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.
  10. टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here