मुंबई-नागपुरात ढोबळी खातेय भाव; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

ढोबळी मिरची या नगदी फळपिकाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. सध्या हिवाळ्याच्या काळात नव्याने येत असलेल्या बेस्ट क्वालिटी ढोबळीला 40 ते 50 रुपये किलो असा दमदार भाव काही ठिकाणी मिळत आहे.

मुंबई आणि नागपूर या मोठ्या शहरात चांगला भाव मिळत असतानाच छोट्या मार्केटमध्ये 10 ते 30 रुपये असा भाव मिळत आहे.

गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारसमिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
औरंगाबाद20160035002550
राहूरी2400050004605
खेड-चाकण42350045004000
श्रीरामपूर4100015001250
पंढरपूर3100046002000
सोलापूर2240035001500
पुणे212250040003250
पुणे- खडकी2200025002250
पुणे-मोशी27300040003500
नागपूर10400045004375
मुंबई588400050004500
इस्लामपूर3400051005000

गुरुवार दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

चंद्रपूर – गंजवडक्विंटल11300040003500
राहूरीक्विंटल2300050004255
खेड-चाकणक्विंटल56200050004000
श्रीरामपूरक्विंटल6100020001550
पंढरपूरहायब्रीडक्विंटल660030002000
कल्याणहायब्रीडक्विंटल3420050004600
कराडहायब्रीडक्विंटल12400050005000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल45300035003250
पुणेलोकलक्विंटल196250040003250
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1450045004500
नागपूरलोकलक्विंटल10450050004875
मुंबईलोकलक्विंटल600400050004500
पनवेलनं. १क्विंटल46480050004900
रत्नागिरीनं. २क्विंटल60400060005000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here