अंशतः घट होऊन ‘यावर’ स्थिरावलेत टॉमेटोचे बाजारभाव; पहा महाराष्ट्रातील मार्केट रेट

यंदा बागायती पट्ट्यातील टॉमेटो उत्पादकांना खऱ्या अर्थाने अच्छे दिनच अनुभव येत आहे. मागील काही काळापासून या फळपिकास 30 ते 35 रुपये किलो भाव मिळत होता. मात्र, आता पाउस संपल्याने आवक किंचित वाढण्यासह थंडी वाढल्याने याचे भाव काहीअंशी कमी झालेले आहेत.

गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर282100030002000
औरंगाबाद112120020001600
राहूरी4380023001725
संगमनेर30050025001500
खेड-चाकण63200030002500
श्रीरामपूर9100030002000
मंगळवेढा7640032002300
पंढरपूर4420025001500
कळमेश्वर18303535003225
पुणे1388150025002000
पुणे- खडकी23130025001900
पुणे -पिंपरी7300033003150
पुणे-मोशी236150025002000
नागपूर120240025002475
वाई50200032002600
पनवेल884260028002700
मुंबई2196250030002800
सोलापूर11230025001000
जळगाव73100025002000
नागपूर100340035003475

संपादन : माधुरी साचोन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here