म्हणून कांद्याचा झालाय आणखीन वांधा; पहा आज काय आहे बाजारभावाची परिस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या सरकारने कांद्याचे भाव कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. नाफेडकडील कांदा बाजारात आणण्यासह परदेशातून आयात होत असल्याने कांद्याचे भाव आणखी कमी झालेले आहेत.

सरकारी स्तरावरून असे प्रयत्न यशस्वी होत असतानाच नवीन कांद्याची आवकही वाढत आहे. परिणामी कांद्याचे भाव आणखी कमी झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आणखी तोटा होत आहे. यंदा अगोदरच पावसामुळे कांदा खराब झाल्याने उत्पादनात घट झालेली आहे. त्याचवेळी भाव कमी झाल्याने उत्पादन-खर्चाचा ताळेबंद बिघडला आहे.

गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर2248100050003500
औरंगाबाद937100045002750
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8257450065005500
खेड-चाकण232200060004000
मोर्शी3280056004200
सोलापूर1030220067002000
अहमदनगर1925100035002800
धुळे700320056004700
लासलगाव145128037123300
जळगाव1650150042502800
मालेगाव-मुंगसे200100037002550
पंढरपूर38620055003500
नागपूर3800300050004500
संगमनेर145250040002250
मनमाड300150031312600
साक्री1950150035002500
देवळा1000100027252250
उमराणे120075157003000
सांगली -फळे भाजीपाला119060048002700
पुणे743170047002700
पुणे- खडकी9230040003100
पुणे -पिंपरी2550055005500
पुणे-मोशी292300045003750
मलकापूर272242542753575
वाई15250050003750
नागपूर264400055005500
अहमदनगर19788150040003500
लासलगाव6225110045513651
लासलगाव – निफाड2220150045523300
मालेगाव-मुंगसे5000150038502905
राहूरी -वांभोरी677850040003000
संगमनेर96850045512525
चाळीसगाव67050035502500
चांदवड5000100044503000
मनमाड2000100035103200
पिंपळगाव बसवंत12440100056813801
वैजापूर188950047003500
देवळा3530200039503450
उमराणे8900100050003600

संपादन : माधुरी सचिन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here