ज्वारी गेली 5 हजारांपार; पहा कुठे किती मिळतोय बाजारभाव

आता कुठे रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. त्याचवेळी बाजारात ज्वारी भाव खात आहे. पुण्यात मालदांडी ज्वारीचे भाव थेट 5 हजाराच्या पल्याड गेले आहेत.

पुण्यासह जामखेड आणि मंगळवेढा येथेही ज्वारीची आवक जोमात असून इथे चांगल्या ज्वारीला 3000 ते 3400 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. पुढील काळात ज्वारीचा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती जात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/11/2020
अहमदनगर22150016001550
दोंडाईचा239115016991451
राहूरी -वांभोरी1132513251325
भोकर28107315551315
मोर्शी92100013101155
वडवणी2150116001501
धुळेदादर30210027152200
दोंडाईचादादर39160133752400
पाचोरादादर110176023192051
अकोलाहायब्रीड120105015001300
धुळेहायब्रीड342117016001211
लासलगाव – निफाडहायब्रीड2250125012501
जळगावहायब्रीड10115014501200
जलगाव – मसावतहायब्रीड20114111411141
चिखलीहायब्रीड34104014801360
हिंगणघाटहायब्रीड7110019501540
वाशीमहायब्रीड4100012001100
मलकापूरहायब्रीड207117516751430
शेवगाव – भोदेगावहायब्रीड20170019501700
गंगाखेडहायब्रीड5240025702500
तेल्हाराहायब्रीड7090011001000
मुखेडहायब्रीड219001000900
य़ावलकाळी18389013501080
मुंबईलोकल105230046003400
देवळालोकल2184518551855
पुणेमालदांडी142450052004900
जामखेडमालदांडी158250034002950
मंगळवेढामालदांडी132150033103050
शिरुरनं. ३2120012001200
चाळीसगावपांढरी47100016001300
पाचोरापांढरी300156017161611
दौंडपांढरी1220022002200
मुरुमपांढरी3170017001700
माजलगावरब्बी1990019501350
पैठणरब्बी10194121211950
केजरब्बी2100010001000
जालनाशाळू309160032072200
चिखलीशाळू5125018201520
औरंगाबादशाळू17150017001600
परतूरशाळू6160118511851
देउळगाव राजाशाळू28100013001200
तासगावशाळू28326033903300

संपादन : माधुरी सचिन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here