हिवाळ्यात महिलांच्या केसांच्या समस्यात होते वाढ; त्यावर हे आहेत घरगुती उपाय

हिवाळा आला की महिलांना सगळ्यात जास्त टेंशन येतं ते कोंड्याचं. कारण हिवाळ्यात कोंडा होते तसेच त्यासोबत केसांच्या ईतरही छोट-मोठ्या समस्या चालू होतात. केस म्हणजे महिलांच्या सौंदर्यातील अति महत्वाचा घटक असतो. या कालावधीत केसांना पोषण मिळत नाही, असेही बरेचदा घडते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला हिवाळ्यात महिलांच्या केसांच्या समस्यावर उपाय सांगणार आहोत.

१) केस हे दाट आणि मऊ करायचे असल्यास केसांमध्ये कांद्याचा रस लावावा.

२) नारळाचे शुद्ध तेल गरम करून त्यामध्ये कांद्याचे पाणी काढून किंवा रस काढून तो नंतर तेलात टाकून थंड होऊन तेलाने केसांची मालिश केल्याने केसांची निगा राखली जाते.

३) कांद्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे केसांचे आजार दूर होतात. हिवाळ्यात केसांना जास्तत गरम पाण्याने वॉश करू नये.

  • ४) मेथी दाना रात्री भिजू घालून नंतर सकाळी त्याची पेस्ट करून ती केसांना लावावी. त्याने केस मजबूत होतात. तसेच हे आठवड्यातून २ वेळा केल्यास केस दाट होतात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here