लिओ टॉलस्टाय यांचे हे प्रेरणादायी विचार वाचून व्हाल थक्क; नक्कीच वाचा

  • – दोन सर्वोत्कृष्ट योद्धे – वेळ आणि चिकाटी
  • – आपण विश्व जिंकण्याचा विचार करतो. पण स्वतःला जिंकण्याचा विचार करत नाही.
  • – तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे का आहात, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही. तोपर्यंत आयुष्य अवघड आहे.
  • – इतिहासकार हे बहिरे माणसे असतात. ते अशा प्रश्नाचे उत्तरे शोधत असतात. जे प्रश्न त्यांना कधीही कोणी विचारलेले नसतात.
  • – आपल्याला माहीत आहे की आपल्याला काहीच माहित नाही. हे मानवी बुध्दीने गाठलेले सर्वोत्तम शिखर आहे.
  • – सर्वात चांगली गोष्ट कोणती? – माणस तुम्हाला ओळखत नाहीत  पण तुमच्या कामाला ओळखतात.
  • – जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये लहान-लहान बदल करायला शिकाल तेव्हा तुम्ही खर आयुष्य जगायला सुरवात कराल.
  • – इतके कडु बनु नका की कोणी थुंकेल. व इतकेही गोड बनू नका की कोणी गिळून टाकेल.
  • – तुम्हाला जर आनंदी राहायच असेल तरच तुम्ही आनंदी राहु शकता.
  • – साधेपणा, खरेपणा आणि चांगुलपणा शिवाय महानता आस्तित्वात नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here