म्हणून कांदा घसरला अन इतक्यावर येऊन स्थिरावला; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

निर्यातबंदी, साठवणुकीची मर्यादा आणि आयात या सगळ्या प्रकारांनी कांद्याचे भाव खाली आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यश मिळवले आहे. वास्तविकता कांद्याचे भाव 35 रुपये किलोच्या आत आणण्याचे नियोजन सरकारचे आहे. मात्र, तरीही मागणी व पुरवठ्याचे गणित अजिबात मेळ खात नसल्याने याचे भाव 60-70 रुपये किलोवर आहेत.

मंगळवार दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर2706250065004200
औरंगाबाद571120050003100
मुंबई9299500070006000
खेड-चाकण242300060004500
सातारा105200065004200
मोर्शी10300055004250
नांदूरा3165025002500
जुन्नर-आळेफाटा6225311071105110
कराड117400060006000
कल्याण3500070006000
सोलापूर1102020066002000
लासलगाव80115140003100
मालेगाव-मुंगसे1000180039653200
पंढरपूर50430060003300
नागपूर4000400055004500
मनमाड400100038513200
देवळा1030100040003500
सांगली104880060003500
पुणे852880055003150
पुणे- खडकी2250030002750
पुणे -पिंपरी3550058005650
पुणे-मोशी42200060004000
मलकापूर380220043503400
वाई20250050003750
कल्याण3400050004500
कल्याण3300040003500
नागपूर246400060005500
नाशिक170150040003050
पिंपळगाव बसवंत5311150050003900
येवला -आंदरसूल2000100052004200
नाशिक299250052004050
लासलगाव9140100153004000
लासलगाव – निफाड3790200055003800
मालेगाव-मुंगसे5000220045003650
राहूरी1149850055004500
कळवण10200180061104901
चाळीसगाव750150044003800
चांदवड500095051183800
मनमाड2500100048014000
कोपरगाव6260100058995000
पिंपळगाव बसवंत7911100063004800
पिंपळगाव(ब) – सायखेडा2031100045754000
देवळा3450200052004700
राहता1632120060004350
उमराणे10500100066664500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here