अॅरिस्टाॅटल यांचे हे अनमोल विचार जीवनात आहेत प्रचंड उपयोगी; नक्कीच वाचा आणि शेअर करा

१) तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. तुमची संपत्ती नाही.

२) माणसाच्या स्वभावातच एक राजकारणी जनावर आहे.

३) आपल वाईट होईल या विचारांतून उत्पन्न होणारा त्रास म्हणजे भीती.

४) तुम्हाला जर वाटत असेल की कोणीही तुमची  टीका करु नये. तर या तीन गोष्टी करा – काही बोलू नका, काही करु नका आणि जीवनात काही बनु नका.

५) कोणीही क्रोधित होऊ शकतो, हे सोप आहे. पण योग्य व्यक्ती योग्य पातळीवर योग्य वेळी योग्य उद्देशाने व योग्य पद्धतीने क्रोधित होतो. हे कुणालाही जमत नाही. व हे प्रंचड अवघड काम आहे.

६) आपण युद्ध करतो कारण आपल्याला शांतता पाहिजे असते.

७) जो एकांतात आनंदी राहतो तो एकतर जनावर आहे किंवा देव आहे.

८) गरीबी गुन्ह्याची आणि क्रांतीची निर्माती आहे. 

९) तरुण मुल लवकर फसतात. कारण ते प्रत्येक गोष्टीबद्दल आशावादी असतात.

१०) आपण महान कामांतुनच महान बनु शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here