तुमच्याकडेही आहे ‘या’ नंबरची नोट; तर तुम्हीही व्हाल लखपती

मुंबई :

सध्याचा काळ हा आर्थिक संकटाचा असला तरीही तुम्हाला कुठून आणि कसे पैसे मिळतील हे सांगता येत नाही. ई-कॉमर्स वेबसाइट ईबेने आता एक उत्तम ऑफर दिली आहे. नोटेवर 786 नंबर असणं म्हणजे सगळ्यात शुभ मानलं जातं. देशभरात अनेक लोक या नंबरच्या नोटांचा शोध घेत असतात. जर तुमच्याकडे असा लकी नंबर असलेली नोट असेल तर तुम्हीही लखपती होण्याची चिन्हे आहेत.

786 या नंबरच्या नोटांची सीरिज तुमच्याकडे असेल तर तुम्हीही 3 लाख रुपयांपर्यंत पैसे जिंकू शकता. तुमच्याकडे किंवा तुमच्या संपर्कातील कुणाकडेही हा नंबर लिहिलेली नोट असल्यास तुम्हीही त्वरित वेबसाईटला भेट द्यावी.

असे मिळवा पैसे :-

१) ईबे वेबसाइटला भेट द्यावी.

२) ज्यांच्याकडे 786 मालिकेच्या नोटा आहेत त्यांना या नोटच्या बोली लावून किंवा लकी ड्रॉ अंतर्गत 3 लाख रुपये मिळू शकतात.

ईबे कंपनीने फक्त 786 नंबरचीच नाही तर ईतरही अनेक भन्नाट ऑफर्स दिलेल्या आहेत. जर तुमच्याकडे 10 रुपयांच्या जुन्या नोटेवर 1951 छापलेलं आहे तर तुम्हीही लखपती होऊ शकता. ज्यांच्याकडे अशी १० रुपयांची नोट आहे त्यांनाही एक लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.
संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here