घोसाळी बघून नाक मुरडणाऱ्यांनो… घोसाळी खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

विशेषकरून सणांना किंवा इतर वेळेतही अनेक जन कारल्यासारखे घोसाळे खायचे टाळतात. घोसाल्याचे भजे असतील खाणारेही थोडेफारच सापडतील. परंतु आपल्याला घोसाळी खाण्याचे फायदे कदाचितच माहिती असती. घोसाळी बघून नाक मुरडणाऱ्यांनो… आता हे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि घोसाळी खायला नाही म्हणणार नाहीत.

असे आहेत फायदे:-

१. लघवी साफ होते.

२. कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.

३. पोट साफ होतं.

४. जखम बरी होते.

५. पोटाचा घेर कमी होतो.

६.मुतखड्यावर गुणकारी

७. थकवा दूर होतो.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here