या ई-कॉमर्स वेबसाईटवर जबरदस्त ऑफर्स; 8 हजारांहून कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ दमदार स्मार्टफोन

दिल्ली :

सध्या भारतीय सणवार चालू झालेले आहेत. त्यामुळे सर्वच ई-कॉमर्स कंपन्या विविध उत्पादनांवर भरघोस सूट देत आहेत. त्यातही मोबाईल्स, इलेक्ट्रोनिक वस्तूंला मोठी मागणी आहे. म्हणून त्यावरही मोठी सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर शानदार Big Diwali Sale सुरु झाला आहे. हा सेल येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सेलमध्ये शाओमी ते रिअलम पर्यंतचे दमदार स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. Flipkart Big Diwali सेल मध्ये 8 हजारांहून कमी किंमतीतील अनेक स्मार्टफोन आहेत.

जाणून घ्या स्मार्टफोन आणि त्याच्या फीचर्सविषयी :-

Gionee Max :-

 • किंमत 5499 रुपये
 • 6.1 इंचाचा एचडी प्लस कर्व्ड डिस्प्ले रेज्यॉलूशन 720X1560 पिक्सल
 • 1.6GHz चे ऑक्टा कोर Unisoc SC9863A प्रोसेसर
 •  5,000mAh ची बॅटरी
 •  2GB रॅम आणि 32GB स्टोरेज
 • अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार
 • डुअल रियर कॅमेरा सेटअप – 13MP चा प्रायमरी सेंसर आणि दुसरा bokeh लेन्स आहे.

Redmi 8a Dual :-

 • किंमत 6299 रुपये
 • 6.22 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
 • कॉर्निंग गोरिल्लाने कोटेड
 • Snapdragon 439 प्रोसेसर
 • स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार
 • 5000mAh ची बॅटरी
 • Redmi 8A Dual मध्ये ड्युअल रियर कॅमेरा – 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा, फ्रंटला 8MP कॅमेरा

POCO C3 :-

 • 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले
 • किंमत 7499 रुपये
 • रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल
 • डिवाइस ऑक्टा कोर MediaTek Helio G35
 • 5,000mAh ची बॅटरी सपोर्ट
 • ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप – 13MP मध्ये प्रायमरी सेंसर, 2MP मायक्रो लैंस आणि 2MP चे डेप्थ सेंसर. फोनच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा\

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here