नेहमीच्या या ‘5’ सवयींमुळे वाढतो दातांचा पिवळेपणा; नक्कीच घ्या जाणून

दातांविषयीच्या या सवयी कदाचित तुम्हालाही असून शकतात. आपला प्रयत्न हा असतो की दात साफ व्हावेत परंतु त्या प्रयत्नामुळे आपले दात पिवळे होतात. आपल्या प्रत्येक आहाराचा आपल्या दातावर परिणाम होत असतो. अनेकदा या कारणामुळेच दात पिवळसर होतात. परंतू दात पिवळे होण्यामागे तुमच्या नेहमीच्या काही सवयीदेखील कारणीभूत ठरतात हे तुम्हांला ठाऊक कदाचितच असेल, याच विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • १) जोरात किंवा सतत  दात घासल्याने दातांवरील पातळ इनॅमलचा थर नाहीसा होतो. परिणामी  दात अधिक पिवळे दिसतात.  म्हणून जोरात किंवा प्रेशरलावून दात घासू नका.
  • २) दात घासण्याच्या सवयीप्रमाणेच फ्लॉसिंग करणंदेखील दातांसाठी फायदेशीर ठरते. फ्लॉसइंग नियमितन केल्याने दातांवर बॅक्टेरियल अटॅक होतो. प्लाग साचून राहतो. 
  • ३) अ‍ॅसिडीक माऊथवॉशमुळे दातावरील इनॅमलचा थर कमी होतो. परिणामी दात अधिक पिवळसर दिसतात. 
  • ४) टुथपेस्टमधील फ्लोराईड घटक दातांवर पिवळसरपणा अधिक प्रमाणात वाढवतात. त्यामुळे टुथपेस्ट विकत घेण्यापूर्वी त्यावरील पॅकेज नक्की तपासून वाचा.  

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here