स्वस्तात मस्त असणारा हा स्मार्टफोन मिळतोय अवघ्या ७ हजारात; वाचा त्याचे दमदार फिचर्स

मुंबई :

सध्या आर्थिक संकटाचा काळ असला तरी मोबाईल क्षेत्रात मात्र मोठी उलाढाल झाल्याची पाहायला मिळत आहे. ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर लॉक खरेदी करण्यास उत्सुक असल्याने  मोठ्या ऑफर्सही आल्या जात आहेत. आता रिअलमी फेस्टिव्ह डेजचा सेल सुरु आहे. आणि अवघ्या 7 हजारांपेक्षा कमी किंमतीतही तुम्हाला स्मार्टफोन विकत घेता येणार आहेत.  

या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक डिस्काऊंट देण्यात आला आहे. तुमचं बजेट कमी असेल तर ‘रिअलमी’चा C11 हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. रिअलमी C11 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.  या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये आहे. पण या सेलमध्ये हाच फोन तुम्हाला 6,999 मध्ये मिळणार आहे.

असे आहेत C11ची वैशिष्ट्ये :-

  1. 2GB व्हेरिअंटमध्ये 32 मेमरी
  2. 6.5 इंच एचडी (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले
  3. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7%
  4. कॉर्निंग गोरिल्ला ग्रास 3
  5.  2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर
  6. C11 अँड्रॉईंड 10वर बेस्ड
  7.  13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा
  8. 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  9. C11ची बॅटरी 5000mAh आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here