हे खतरनाक अतरंगी जोक्स वाचा; पोटभर हसा

1)पप्पा – आज चिकन आणलाय पण लिंबू नाही…
.
.
.
.
.
झम्प्या: जाऊ द्या न आता,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन

2) दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

बाबा- “वेटर एक बियर और एक आईसक्रीम लाओ!!”

मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
तुम्ही पण बियर घ्या ना..”

बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू? 

3) मी: hey dad wassup??
पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

मी: ok ठीक आहे . मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?
पप्पा: हे काय असत आता ?

मी: hotspot हो पप्पा
पप्पानी spot hot होइपर्यन्त धुतला

4) सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय,

ते जावयाला फोन लावतात,

“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”

जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”.

5) बाप: बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे…
ती रूपवतीआहे
भाग्यवती आहै
गुणवती आहै
ज्ञानवती आहै
समज सरस्वती आहै…!

बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे 

6) आई: बेटा तु केस का कापत नाही ?

मुलगा: फॅशन आहे आई.
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला

7) पिंकीला बघायला एक मुलगा येतो,

मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस,

पिंकी: धन्यवाद!

मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची?

आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते,

पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे,

पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची…

8) आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

बंड्या: “लिहायला शिकवले.”

आई: “अरे वा छान! काय लिहले?”

बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….

9) बंड्या =पप्पा विजेच्या तारा एवढ्या वर का असतात.
.
.
.
वडील: कारण, बायकांनी तारांवर कपडे वाळत घालू नये म्हणून

10)

मुलगा: तु… मला सांगितले नाही कि,

“तुझ्या अंगात देवी येते ते..”

मुलगी: What??

मुलगा: तुझे केस विस्कटलेले DP बघितला !

मुलगी: नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here