शिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

माणूस आयुष्यात फक्त खाण्यासाठी जगत असतो कारण स्वयंपाक कुणीच मोजून मापून करत नाही. म्हणूनच बहुतांश घरी रात्रीचे अन्न उरते, त्यातल्या त्यात भात अनेकदा उरतो. शिळे अन्न खाण्यासाठी चांगले नसते असे म्हटले जाते म्हणून आपण बऱ्याचदा शिळ्या भात टाकून देत असतो. किंवा दुधवाल्याच्या गायी/म्हशीला खायला देतो. पण खरं पाहता शिळा भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.

हे आहेत फायदे :-

१) शरीर थंड राहते. शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.

२) बद्धकोष्टची तक्रार दूर होते. 

  • ३) शिळा भातामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. 

४) अल्सरची समस्या असल्यास आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल. 

  • ५) तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते. 
  • संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here