मराठी माणसाला काय येत; नक्कीच वाचा आणि अभिमानाने शेअर करा

मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं.

मराठी माणसाला भारतीय राज्य घटनालिहिता येते.

मराठी माणसाला पहिला Indian Idol
बनता येते.

मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.

मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर
बनता येते.

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची
मुहूर्तमेढ रोवता येते.

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.

मराठी माणसाला पार्श्वगायनात
सम्राज्ञी बनता येतं.

मराठी माणसाला संपूर्ण भारतात
पहिली मुलींची शाळा काढता येते.

मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर
बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा मराठी असल्याचा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here