Genius झंम्प्याने Bill Gates ला letter लिहिल; वाचा,त्याने विचारलेले ‘हे’ जबरदस्त प्रश्न

आदरणीय सर,
तुम्ही फारच ग्रेट आहात पण तरीही मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
1. Keyboard वरिल letters योग्य ठिकाणी नाही,
keyboard च खर version कधी येणार.?
..
..
2. Windows मध्ये Start button असत पण , Stop च का नाही..?
..
..
3.आम्ही Ms-word use करतो पण , Mr -word
केँव्हा release होणार…?
..
..
4. Keyboard मध्ये Any key च button का नाही,
कॉम्प्यूटर नेहमी मांगत असतो…?
..
..
..
आणि शेवटी सर्वात अवघड प्रश्न
..
..
5. तूमच आडनाव Gates आहे तरी तूम्ही Windows
का तयार करतात..??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here