डाऊन झाला आणि ‘यावर’ स्थिरावला कांदा; पहा नेमके काय झालेत बाजारभाव

निर्यातबंदी आणि आता साठवणुकीच्या मर्यादा यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे भाव कमी करण्यात केंद्र सरकारला यश आलेले आहे. अशा पद्धतीने कांद्याचे भाव पडल्याने ज्या उत्पादकांकडे कांदा उपलब्ध आहे त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे.

पावसाने अगोदरच मोठ्या प्रमाणात कांदा खराब झालेला आहे. त्यातच उरलेल्या कांद्यातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची खात्री वाटत असतानाच सरकारच्या धरसोड प्रवृत्तीने कांद्याचे भाव आपटले आहेत. नाशिक भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद केल्यानेही मोठा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

बुधवार दि. 28 ऑक्टोबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/10/2020
कोल्हापूर1767200055004200
औरंगाबाद510100051003050
मुंबई – कांदा बटाटा मार्केट5599500070006000
श्रीरामपूर1730345065005450
सातारा60100060003500
कराडहालवा87400070007000
सोलापूरलाल510610067002000
नागपूरलाल1700400060005500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल70300070005000
सांगली -फळे भाजीपालालोकल1628100060003500
पुणेलोकल5073100055003250
पुणे- खडकीलोकल20250050003750
पुणे -पिंपरीलोकल2300060004500
वाईलोकल18300050004000
कल्याणनं. १3700080007500
कल्याणनं. २3500070006000
रत्नागिरीनं. ३35700080007500
कल्याणनं. ३3400060005000
नागपूरपांढरा75400065005500
चंद्रपूर – गंजवडपांढरा152500070006000
राहताउन्हाळी455100055003950

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here