‘तिथे’ ढोबळी मिरचीला मिळतोय 87 रुपये किलोचा भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

शेडनेट किंवा ग्रीनहाउसमध्ये उत्पादन घेतल्या जाणार्या उत्तम दर्जाच्या ढोबळी मिरचीला सध्या बाजारात मस्त भाव मिळत आहे. नाशिक भागात तर ढोबळीचे भाव थेट 87 रुपये किलोला स्थिरावले आहेत.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणे-मांजरी4180030002000
औरंगाबाद10400050004500
चंद्रपूर – गंजवड5400050004500
सातारा17400050004500
नाशिक100625087507810
पंढरपूर4100050002700
कल्याण3500060005500
कराड6400050005000
सोलापूर11120030001800
अमरावती- फळ आणि भाजीपाला50350045004000
पुणे444300045003750
पुणे- खडकी1270029002800
पुणे-मोशी30300050004000
नागपूर7600065006375
मुंबई169500060005500
वडगाव पेठ21150030002600

दि. २६ ऑक्टोबर २०२० चे बाजारभाव

औरंगाबादक्विंटल7400050004500
चंद्रपूर – गंजवडक्विंटल13400050004500
श्रीरामपूरक्विंटल4150020001750
साताराक्विंटल24400050004500
नाशिकहायब्रीडक्विंटल99687587507690
पंढरपूरहायब्रीडक्विंटल1250025002500
कल्याणहायब्रीडक्विंटल3580060005900
कराडहायब्रीडक्विंटल9300040004000
सोलापूरलोकलक्विंटल2470020001500
मुंबईलोकलक्विंटल483500060005500
वडगाव पेठलोकलक्विंटल9100030002600
पनवेलनं. १क्विंटल40600065006200
रत्नागिरीनं. २क्विंटल90400060005000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here