टॉमेटो अजूनही खातोय भाव; पहा महाराष्ट्रात कुठे, किती मिळतोय बाजारभाव

कांद्यासह वांगी आणि बटाटा मार्केटमध्ये जोरदार तेजी आहे. त्याचवेळी लालेलाल अशा टॉमेटोनेही आपला भाव खाण्याचा ट्रेंड कायम राखला आहे. एकूण महाराष्ट्रात यंदा या फळभाजी पिकाच्या उत्पादकांना चांगला पैसा मिळत आहे.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर57150020001250
पुणे-मांजरी205140027002200
औरंगाबाद10090025001200
चंद्रपूर – गंजवड680140025001800
राहूरी2860026001800
पाटन20250030002750
विटा20120018001500
सातारा80150025002000
मंगळवेढा4350025001800
पंढरपूर5430030001400
कल्याण3280032003000
कळमेश्वर22244530002755
अमरावती- फळ आणि भाजीपाला306200030002500
पुणे193580020001400
पुणे- खडकी28100020001500
पुणे -पिंपरी3200030002500
पुणे-मोशी300100020001500
नागपूर110350036003575
वडगाव पेठ60100030001600
वाई60150025002000
पनवेल846300032003100
मुंबई1088280034003100
सोलापूर33520025001000
जळगाव40100035002200
नागपूर100380040003950
कराड87150020002000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here