अब..बो.. वांग्यानेही मारली बाजी; किलोला भाव गेला ‘इतक्या’वर, पहा सगळीकडचे बाजारभाव

बाजारात कांदा, बटाटा आणि इतर भाजीपाला जोरात भाव खात असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी सर्वांच्या आवडत्या वांग्यानेही मोठी बाजी मारली आहे. वांगी या फळभाजीला नाशिकमध्ये 100 तर, पंढरपुरात थेट 120 रुपये किलोचा दमदार भाव मिळाला आहे.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलुज8250040003500
कोल्हापूर65300080005500
पुणे-मांजरी72400060004500
औरंगाबाद17200028002400
चंद्रपूर – गंजवड62200030002500
राहूरी9100050003565
पाटन10350045004000
विटा5300045003750
सातारा12550065006000
मंगळवेढा1590093005200
नाशिक937000100008500
कल्याण3600070006500
कळमेश्वर24217026002390
सोलापूर861506500400
अमरावती- फळ आणि भाजीपाला140220032002700
जळगाव21150040002500
पुणे178200050003500
पुणे- खडकी1400060005000
पुणे-मोशी58450055005000
पंढरपूर51300120006000
मुंबई150250040003250
वडगाव पेठ26100060002800
कराड24300045004500
पनवेल50700075007300

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here