महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार; नक्कीच वाचा, आत्मविश्वास वाढेल

“यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे” – बिल गेट्स

“जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा” -महात्मा गांधी

“स्वातंत्र्य हे वरदान आहे, जे प्रत्येकास प्राप्त करण्याचा अधिकार आहे”.-छत्रपती शिवाजी महाराज

“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पाहा…!- संदीप माहेश्वरी

“आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते.” – वॉरेन बफेट

“ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. “- अल्बर्ट आइनस्टाईन

“शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल” -धीरूभाई अंबानी

“शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा” -स्टीव्ह जॉब्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here