पु ल देशपांडेंची ही प्रेमकविता वाचून आवरणार नाही हसू; नक्कीच वाचा

कॉलेज जीवनात माझी एक

“मनीषा ” होती,

“संगीता ” वर प्रेम करावं ! तशी

“भावना “ही माझ्या मनात होती !

“प्रेरणा ” तर रोजच भेटायची! माझी “साधना “तर पक्की होती! पण

“आशा ” जवळ असताना ही, माझ्या पदरात

“आकांक्षा “पडली ! माझी

“अपेक्षा “अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त

“कल्पना “राहीली ! तर मला सांगा

“कविता” कशी वाटली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here