काकडीही झाली 48 रुपये किलो; पहा महाराष्ट्रात कुठे, किती मिळतोय बाजारभाव

पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी रडत असतानाच बाजारात मागणी आणि पुरवठा याचे गणित बिघडल्याने शेतमाल भाव खात आहे. काकडी या वेलवर्गीय फळभाजीलाही सध्या त्यामुळे थेट 48रुपये किलोचा दमदार भाव मिळत आहे.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणे-मांजरी55100020001500
औरंगाबाद3980012001000
राहूरी2250015001125
सातारा206001000800
मंगळवेढा9100030002100
नाशिक148775013751000
कल्याण3100015001250
सोलापूर6040048001500
अमरावती- फळ आणि भाजीपाला115150025002000
जळगाव175001200800
पुणे93470013001000
पुणे- खडकी2780018001300
पुणे -पिंपरी1250025002500
पुणे-मोशी148100012001100
पंढरपूर2220020001000
नागपूर10100012001150
वडगाव पेठ3150030002600
कराड1250010001000
अकलुज19100020001500
पनवेल210100015001200
मुंबई519150025002000
वाई9150018001650

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here