‘तिथे’ मिळतोय 181 किलोचा भाव; पहा महाराष्ट्रातील डाळिंब मार्केटची परिस्थिती

एकूणच पावसाने मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने आणि शेतात उभी असलेली पिके जास्त पावसाने खराब झाल्याने यंदा बाजारात तेजी आहे. करोना काळावर मत करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले होते. त्याचा परिणाम मार्केटवर दिसत आहे.

कांदा, बटाटा, वांगी यासह सगळीच पिके बाव खात असताना कोरडवाहू भागाचे वरदान बनलेल्या डाळिंबाचे भावही जोमात आहेत. चांगल्या आणि डागी नसलेल्या फळांना मोठी मागणी आहे. परिणामी सध्या जुन्नर (पुणे जिल्हा) येथील बाजारात या फळाला थेट 181 रुपये किलोचा भाव मिळाला आहे.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजारपेठ जात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2020
औरंगाबाद1750045002500
मुंबई – फ्रुट मार्केट8364000110007500
पिंपळगाव बसवंत1650082503750
पंढरपूरभगवा720100080003500
जुन्नर -आळेफाटाभगवा6875001818010500
नागपूरभगवा232200060005000
राहताभगवा6276000125009000
जळगावगणेश9300080005500
सोलापूरलोकल147040095002400
सांगली -फळे भाजीपालालोकल38100060003500
नाशिकमृदुला1387400120007500
26/10/2020
अमरावती- फळ आणि भाजीपाला45300060004500
औरंगाबाद930047002500
चंद्रपूर – गंजवड20400080006000
मुंबई – फ्रुट मार्केट9164000110007500
पिंपळगाव बसवंत725019001850
पंढरपूरभगवा510100065003000
नागपूरभगवा901200060005000
संगमनेरभगवा15100077554377
मंगळवेढाभगवा465200150003600
राहताभगवा104500090007500
सोलापूरलोकल12140090002300
सांगली -फळे भाजीपालालोकल78100060003500
नाशिकमृदुला80540092506000
25/10/2020
औरंगाबाद9220053003750
चंद्रपूर – गंजवड9500060005500
सटाणाआरक्ता5917535502250
जुन्नर -आळेफाटाभगवा1142000105007500
सटाणाभगवा14927575754850
राहताभगवा758250118009000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here