ऑनलाईन शॉपिंगचा विचार करताय; तर, ‘या’ आहेत भारतातील प्रमुख साईट

सणासुदीच्या काळातील खरेदी आता फ़क़्त ऑफलाईन न राहता ऑनलाईन झाली आहे. अशावेळी कोणत्या साईटवर जाऊन खरेदी करावी, कोणत्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर काय खरेदी करू शकता याची माहिती आपल्यालाही हवी आहे ना? मग वाचा ही महत्वाची माहिती.

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे एक वेगळी दुनिया आहे. इथे आपण लगोलग खरेदी करू शकतो आणि त्याद्वारे भन्नाट पैसेही कमवू शकतो. होय, कारण इथे आपण आपला मलाही विकू शकतो. मात्र, आज आपण खरेदीबाबत माहिती पाहणार आहोत. परत कधीतरी पाहूयात की इथे आपला माल विकू कसा शकतोय ते.

देशातील प्रमुख ऑनलाईन शॉपिंग साईट आणि त्यावरील उत्पादनांची माहिती अशी :

ADVT. मराठीतून माहिती वाचून सर्वात स्वस्त खरेदीसाठी आजच https://www.kharediwala.com/ या शॉपिंग साईटला भेट द्या.

 1. अमेझॉन : सर्व प्रकारच्या वस्तू
 2. फ्लिपकार्ट : सर्व प्रकारच्या वस्तू
 3. स्नॅपडील : सर्व प्रकारच्या वस्तू
 4. पेटीएम मॉल : निवडक आणि दर्जेदार वस्तू
 5. ईबे : सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू (आता व्यवसाय चालू नाही)
 6. जबोंग : लाइफस्टाइल
 7. मिन्त्रा : लाइफस्टाइल
 8. शॉपक्लूज : सर्व प्रकारच्या वस्तू
 9. प्रेपरफ्राय : लाइफस्टाइल
 10. होमटीव्ही १८ : सर्व प्रकारच्या वस्तू
 11. निअरबाय : हॉटेल
 12. झोवी : लाइफस्टाइल
 13. इन्फीबीम : मोबाईल व टेलीकम्युनिकेशन
 14. फर्स्ट क्राय : लहान मुलांचे कपडे
 15. इंडिया टाईम्स शॉपिंग : सर्व वस्तू
 16. लेन्सकार्ट : गोगल्स
 17. क्रोमा : इलेक्ट्रॉनिक वस्तू
 18. कुव्हस : लाइफस्टाइल
 19. अमेरिकन स्वान : लाइफस्टाइल
 20. झुमीन : गिफ्ट आर्टिकल्स

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here