IBPS : 8424 पदांसाठी भरती; वाचा, कधी आणि कसा करावा अर्ज

मुंबई :

कोरोनाच्या काळात लोकांवर आर्थिक संकट आहे. एका बाजूला हजारोंनी कर्मचारी कपात केली जात असताना नोकरीची एवढी मोठी संधी उपलब्ध होणे, ही मोठी बाब आहे. तब्बल 8424 पदांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएसने भरती काढली आहे. या पदांसाठी आपण उमेदवार म्हणून इच्छुक असाल तर आयबीपीएस अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ऑक्टोबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर आहे.    

अशा आहेत पात्रता अटी :-

वय – 18 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

शिक्षण :- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेतलेला कुठलाही उमेदवार पात्र

फी :- क्लार्क व अधिकारी स्केल 1 पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्जाचे फी म्हणून 850 रुपये द्यावे लागतील. तथापि, आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 175 रुपये आहे.

या ग्रामीण बँकांमध्ये होईल भरती :-

आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक
आंध्र प्रगती ग्रामीण बँक
अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँक
आर्यावर्त बँक
आसाम ग्रामीण विकास बँक
बांगिया ग्रामीण विकास बँक
बडोदा गुजरात ग्रामीण बँक
बडोदा राजस्थान क्षत्रिय ग्रामीण बँक
बडोदा युपी बँक
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक
छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक
दक्षिण बिहार ग्रामीण बँक
हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक
जम्मू-काश्मीर ग्रामीण बँक
झारखंड राज्य ग्रामीण बँक
एलाक्वाई देहाती बॅंक
हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक
जम्मू-काश्मीर ग्रामीण बँक
झारखंड राज्य ग्रामीण बँक
मिझोरम रूरल बँक
नागालँड ग्रामीण बँक
कर्नाटक ग्रामीण बँक
कर्नाटक विकास ग्रामीण बँक
केरळ ग्रामीण बँक
मध्य प्रदेश ग्रामीण बँक
मध्यमांचल ग्रामीण बँक
सर्व हरियाणा ग्रामीण बँक
सौराष्ट्र ग्रामीण बँक
तामिळनाडू ग्रामीण बँक
तेलंगणा ग्रामीण बँक
महाराष्ट्र ग्रामीण बँक
ओडिशा ग्राम्य बँक
पश्चिम बंगा ग्रामीण बँक
प्रथम उत्तर प्रदेश ग्रामीण बँक
पुडुवाई भारतीर व्हिलेज बँक
पंजाब ग्रामीण बँक
उत्तराखंड ग्रामीण बँक
उत्तरबंगा क्षत्रिय ग्रामीण बँक
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
राजस्थान मारुधार ग्रामीण बँक
सप्तगिरी ग्रामीण बँक
त्रिपुरा ग्रामीण बँक
उत्कल ग्रामीण बँक
उत्तर बिहार ग्रामीण बँक
मणिपूर ग्रामीण बँक
मेघालय ग्रामीण बँक

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here