‘या’ दैनिक बचतींमुळे तुम्ही भविष्यात श्रीमंत व्हाल; नक्कीच वाचा आणि शेअरही करा

जगभरात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील जे म्हणतात की कमवतो खूप पण हातात पैसे टिकत नाहीत. किंवा पैसे कुठे गेले हे लक्षातसुद्धा येत नाही. आज आम्ही आपल्याला दैनंदिन आयुष्यात जगताना काही ठराविक गोष्टींमध्ये बचत केल्यास आपला कसा फायदा होऊ शकतो. हे सांगणार आहोत.

या गोष्टी करा :-

  • परमार्केट किंवा दारावर येणारे भाजीवाले यांच्याकडून भाजी घेण्यापेक्षा आठवडी बाजारातून फळे व भाज्या खरेदी करा.
  • ज्या गोष्टी खराब होत नाहीत त्या जास्त घ्या. ज्यामुळे आपल्याला सूट भेटू शकते.
  • चांगला brand मधल्या डाळी आणि धान्य न घेता थेट सुटे धान्य, डाळी आणि इतर नाशवंत नसलेल्या वस्तू घेतले तर प्रत्येक किलो मध्ये ७ ते १० रुपयांची बचत होते.
  • मोठ्या दुकानातून घेण्यापेक्षा सध्या दुकानातून त्याच वस्तू घेतल्यास किमतीत फरक जाणवतो.
  • कामाच्या ठिकाणी चहा, स्नॅक आणि पाण्याच्या बाटल्या वापरायचे कमी ऐकल्यास रोज १०० रुपयांची बचत होऊ शकते.
  • मोठ्या मुलांसाठी प्री-पेड आणि प्रौढांसाठी पोस्ट-पेड मोबाइल कनेक्शन घ्या. घरी इंटरनेटचा वापर फक्त ईमेल आणि बातम्या वाचण्यासाठी होत असेल तर अनलिमिटेड योजना निवडू नका. यातही आपले बरेच पैसे वाचतील.
  • ऑनलाईन पैसे देण्याचा पर्याय वापरताना जे जास्त कॅशback देतात. ते app वापरा.
  • एवढ्या सगळ्या गोष्टी पाळल्यास तुम्ही साधरणपणे महिन्याला ५ हजाराची बचत करू शकाल.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here