वाचा गमतीदार राशीचक्र; हसा चकटफु

१. मेष – हेच करतात सर्वांचा द्वेष.
२. वृषभ – याचं दर्शन कायम दुर्लभ
३. मिथुन – सगळी कामे करतात कुंथून.
४. कर्क – नेहमीच असतात, स्वतःत गर्क.
५. सिंह – बायकोपुढे झुरळ,बाहेर मात्र सिंह.
६. कन्या – चौकात मारी, नेहमीच बात्या.
७. तूळ – डोक्यात नेहमी नवीनच खूळ.
८. वृश्चिक – विंचवाला म्हणे, माझ्याकडून  शिक.
९. धनू – माझ्यापुढे कोणाला शहाणे मानू?
१०. मकर – नेहमी चुकवतो”आयकर”.
११. कुंभ – कधीही पाहा, नेहमी सुंभ.
१२. मीन – आवडतो पाहायला, हॉट सीन
तुम्ही कोणत्या गटात मोडता…………..

वाचा आणि आवडले तर शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here