बाळासाहेब ठाकरेंचे हे प्रेरणादायी विचार दाखवतील यशाचा रस्ता; नक्कीच वाचा

१)एकजुटीने राहा
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.

२) वयाने म्हातारे झाले
तरी चालेल पण
विचाराने कधी म्हातारे नका होऊ.

३) पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना
पायाखाली तुडवायला
माझ्या आदेशाची वाट पाहू नका.

४) जीवनात एकदा निर्णय घेतला कि
मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे
इतिहास रचू शकत नाहीत.

५) नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ,
ही महत्वकांक्षा बाळगा.

६) तुमच्याकडे आत्मबल असेल
तर जगाच्या पाठीवर
कुठेही जा तुम्हाला मरण नाही.

७) तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.

८) मला जे देश हिताचे असेल
ते मी करत राहणार
मला खटल्यांची पर्वा नाही.

९) माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे
भीती नावाचा शब्द
माझ्या शब्दकोशात नाही.

संकलन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here