भुईमुगाच्या शेंगा आहेत एवढ्या आरोग्यदायी; होतील एवढे चमत्कारीक फायदे

भूईमुगाच्या शेंगा म्हणजेच शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. शिवाय त्या स्वस्तही असतात. भूईमुगाच्या शेंगांना आरोग्याचा खजिना मानले जाते. या शेंगाच्या सेवनाने अनेक चमत्कारीक फायदे होतात.

जाणून घ्या फायदे :-

250 ग्रॅम मटणापेक्षा जास्त आणि 1 लिटर दुधाएवढेच प्रोटीन शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये असतात.

आठवड्यातून तीन वेळा भूईमुगाच्या शेंगांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते. याचे कारण म्हणजे शेंगामधील मोनोसॅचुरेटेड फॅट होय.

 शेंगांच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. कारण यामध्ये मोठ्याप्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते.

यातील फॉलिक एसिडमुळे गर्भावस्थेपूर्वी न्यूरल ट्यूबमधील दोष कमी करण्यास मदत होते. याच्यामुळे महिलांची प्रजनन शक्ती वाढते.

नियमित शेंगदाणे खाल्लयाने पुरूष आणि महिलां दोघांमध्ये हार्मोन्सचे संतुलन नियंत्रित राहते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here