काकडी खातेय भाव; मंगळवेढ्यात ५० रुपये, तर महाराष्ट्रभर आहेत हे मार्केट रेट

सध्या कांद्यासह बहुसंख्य भाजीपाला पिकाचे भाव वाढलेले आहेत. पावसाने मोठ्या प्रमाणावर माल खराब झाल्याने आता काकडीचे भावही वधारले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आवक आणि मागणी यांच्यामधील मेळ न बसल्याने काकडीचे भाव थेट ५० रुपये किलो झालेले आहेत.

गुरुवार (दि. २२ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
रत्नागिरी35150025002000
सातारा13150020001750
मंगळवेढा13150050003100
नाशिक13867501125850
कल्याण3100016001300
सोलापूर1170045002000
पुणे59580015001100
पुणे- खडकी14100020001500
पुणे-मोशी113100015001250
नागपूर15120013001275
पनवेल61200025002250
मुंबई448200025002300
दि. २१/१०/२०२०
वाई8180022002000
उस्मानाबाद8100025001750
पुणे-मांजरी35100020001500
औरंगाबाद4950016001050
चंद्रपूर – गंजवड256001000800
रत्नागिरी50150025002000
खेड4100015001250
सातारा5150020001750
मंगळवेढा1190050003700
नाशिक114075017501000
कल्याण3100015001250
सोलापूर2070042001700
जळगाव257001200800
पुणे40080016001200
पुणे- खडकी13140021001750
पंढरपूर1930027002000
नागपूर15120013001275
वडगाव पेठ10100020001800
कराड1580015001500
कामठी2700080007600
अकलुज15150026002000
पनवेल80200025002250
मुंबई483200025002300
वाई6150020001750

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here