म्हणून वाढले कांद्याचे भाव; पहा कोणत्या ठिकाणी कितीने वाढलेत बाजारभाव

कांदा या राजकीयदृष्ट्या सर्वाधिक सेन्सेटिव्ह असलेल्या पिकाचे भाव आज पुन्हा एकदा वाढले आहेत. परवाच्या तुलनेत काल बऱ्यापैकी भाव कमी झाले होते. निर्यात बंद असतानाच आयात केली जाण्याच्या बातमीने ही घट झाली होते.

मात्र, आज पुन्हा एकदा पावसाचे ढग आल्यावर आणि परराज्यातून मागणी वाढल्याने बाजारात भाव वाढले आहेत. पुणे आणि मुंबईच्या बाजारात 500 रुपये क्विंटल इतकी वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने कांद्याचे भाव सरकारी धोरण आणि पावसाच्या वातावरणामुळे वर-खाली होत आहेत.

गुरुवार (दि. २२ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती जात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर3498250070004500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8240500090007000
सातारा131200060004000
मोर्शी9500070006000
कल्याणहायब्रीड3300055003750
सोलापूरलाल1104520075002600
धुळेलाल492340058005150
नागपूरलाल2000400065005875
सांगली -फळे भाजीपालालोकल1061200070004500
पुणेलोकल9186100070004000
पुणे- खडकीलोकल7220060004100
पुणे -पिंपरीलोकल6600070006500
पुणे-मोशीलोकल92250070004750
वाईलोकल15500070006000
नागपूरपांढरा82400060005500
येवलाउन्हाळी4000150070915500
नाशिकउन्हाळी681300065005900
लासलगावउन्हाळी3300140070506200
मालेगाव-मुंगसेउन्हाळी5000170063705250
चाळीसगावउन्हाळी180120155555000
चांदवडउन्हाळी5000120072005850
मनमाडउन्हाळी1500180062405800
सटाणाउन्हाळी4890205074006450
पिंपळगाव बसवंतउन्हाळी9111250080616701
देवळाउन्हाळी3530410570005850
राहताउन्हाळी2587150075005450

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here