म्हणून पुन्हा आपटले कांद्याचे भाव; पहा राज्यभरातील आजचे बाजारभाव

कांद्याचे भाव दणक्यात शंभरीच्या पार गेल्यावर आवक वाढल्याने पुन्हा एकदा भाव कोसळले आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये याचे भाव 1000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटलने कमी झालेले आहेत.

बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर3820220070005000
औरंगाबाद602100075004250
मुंबई – कांदा बटाटा मार्केट5477500080006500
सातारा106200075004750
कराड129300065006500
कल्याण3400055004710
सोलापूर1112420080003000
जळगाव837220055004500
नागपूर2600450060005625
देवळा3500500070556000
अमरावती- फळ आणि भाजीपाला180450075006000
सांगली -फळे भाजीपाला1650200086005300
पुणे14205100075004250
पुणे- खडकी17200070004500
पुणे -पिंपरी4400075005750
वाई15500060005500
नागपूर56450060005625
चंद्रपूर – गंजवड31400060005000
येवला6000200068805500
येवला -आंदरसूल2500100072006000
लासलगाव4950160071025800
मालेगाव-मुंगसे4000200067005525
कळवण7250200092006800
चाळीसगाव200120058015100
मनमाड1600150066006100
पिंपळगाव(ब) – सायखेडा1892200062815700
राहता2639150081006050
उमराणे11800150073005000

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here