ब्रेकिंग : सहनशक्तीचा अंत पाहिला, भाजपने टिंगल केली; खडसे काय म्हणालेय ते पहा

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, भाजपने मला पक्षाच्या बाहेर ढकलले. पक्षातील काहींनी मला अडचणीत आणले. खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणाऱ्यांशी काम करण्याची इच्छा नसल्याने राष्ट्रवादीत जात आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आम्ही घराणेशाही मानणारा नाही. भाजप सोडण्याचे दुःख आहे. परंतु, माझ्याच काही सहकाऱ्यांनी सहनशक्तीचा अंत पाहिला, भाजपने टिंगल केली त्यामुळे मी पक्ष सोडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here