टॉमेटो मार्केट अपडेट : मुंबईसह महाराष्ट्रात यावर स्थिरावले आहेत बाजारभाव

एकीकडे कांदा हे नगदी पिक भाव खत असतानाच टॉमेटोचे भाव मात्र खाली येऊन स्थिरावले आहेत. सध्या मुंबईत मार्केट कमिटीमध्ये बेस्ट क्वालिटी टॉमेटो ३०-३४ रुपये किलो भावाने विकले जात आहे. तर, इतर बाजार समितीमध्ये याचे भाव २०-२५ त्या दरम्यान स्थिर आहेत.

मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव असे :

मार्केट यार्ड आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलुज11200025002300
कोल्हापूर295100025001750
पुणे-मांजरी24190022001500
राहूरी29100026002000
पाटन21300032503125
विटा40150020001750
सातारा95150025002000
मंगळवेढा7050015001200
पलूस22150025002000
पंढरपूर5330030001700
कळमेश्वर14252530002865
अमरावती- फळ आणि भाजीपाला340200030002500
पुणे1895100020001500
पुणे- खडकी30120030002100
पुणे-मोशी250150025002000
नागपूर170240025002475
वडगाव पेठ45100030002600
वाई60150030002250
कामठी15300035003400
पनवेल1195240028002600
मुंबई1348280034003100
सोलापूर9422001700800
नागपूर100300032003150
कराड48150025002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here