बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल

जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस – तिचे बाबा

जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री – तिची आई

जगातील सगळ्यात हुशार स्त्री –     ती स्वत:

जगातील सगळ्यात दु:खी नवरा –   तिचा भाऊ

जगातील सगळ्यात मोठी शत्रू –     तिची नणंद

जगातील सगळ्यात सुंदर पुरुष –     तिचा मुलगा

जगातील सगळ्यात नशीबवान नवरा – तिच्या बहिणीचा नवरा

जगातील सगळ्यात अडाणी स्त्री –   तिची सासू

आणि

आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?

आता हेदेखील सांगायला पाहिजे का?

वाचा आणि पटलं तर शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here