पुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी

एकदा एक मुलगा टाइमपास
काहीतरी म्हणून
गुगल वर how to get free lunch in 5
star hotel सर्च करत होता..
.
गुगल नि रिजल्ट दिला..
. .
काय पुणेकर का.??

*******************

पुणेकर एक पोपट पाळतात.
पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.
पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना?पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.
काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते.
पोपट -ऊठ कि बे झागिरदार…
कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू?
*******************

आज  एका पोलिस वाल्याने मला थांबवलंकारण  हेलमेट घातल नव्हत….पोलिसा ने  गाड़ी ची चावी काढून घेतली..आणि म्हटले,
ये माझ्या मागे-मागे’
,.आम्ही तर पुणेकर  मग काय ?
.आम्ही खिशातुन  दूसरी चावी
काढली ,
गाड़ी स्टार्ट केली  आणि म्हटलो,
आता तू ये आमच्या मागे-
*******************

खडूस पुणेकर
आम्ही छत्री का घ्यायची?पुण्यात पाऊस 28 इंच पडतो.तो देखील 4 महिन्यात.
महिन्याचा झाला 7 इंच.
अर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच.दुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच.एवढ्या टीचभर पावसासाठी ….आम्ही छत्री का घ्यायची?
*******************

मुंबईकर:- काय करता आपण?

पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!

मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला?

पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!

मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?

पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!

*******************

एकदम खतरनाक पुणेकर पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :

माणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?गोखले:-एक वर्ष !

माणूस:- त्यानंतर फेकून देणार ?गोखले:- नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.

माणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता ?गोखले:-  अन्दाजे एक वर्ष.

माणूस:- मग ?गोखले:-  त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.

माणूस:-   मग ?

गोखले:-   मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.

माणूस:-  मग ते तुकडे टाकून देता ?

गोखले:-  नाही ! त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.

माणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ?

गोखले:- नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.

माणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ?

गोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला 

*******************

काल एक नविन पुणेरी पाटीवाचून बेशुध्द पडता पडता वाचली …!!”आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..!”पण..!१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक

पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी…आम्हाला  आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,….पण तुमची माहीत नाही.,,,,तेव्हा कृपया उधार मागू नये.
 

स्थळ : सदाशिव पेठएक *वयस्कर* गृहस्थ विचारत होते  …इथे आधार कार्ड कुठे काढून मिळतं…???तर मिळालेलं उत्तर:कशाला थोडक्यासाठी काढताय आता ????????
अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.
तुमच्या कडे काय पद्धत आहे?
पुणेकर : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तडफडतो त्याच्यावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here