आईस्क्रिम खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे; वाचून वाटेल आश्चर्य

आईस्क्रिम खाणे हा लहान मुलांचा आवडीचा विषय आहे. खरतर लहान मुलांच्या नादाने अनेकदा मोठेही आईस्क्रीम खात असतात. अनेकदा आपण लहान मुलांना आईस्क्रीम खाण्याचे तोटे सांगत असतो. पण फायदे मात्र कुणीच सांगत नाही. अनेक लोकांना आईस्क्रीम खाण्याचे फायदे माहिती नसतीलही… म्हणूनच आज आम्ही आपल्याला आईस्क्रीम खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

१) आईस्क्रिममध्ये असणारे व्हिटॅमीन डी मुळे शरीरात कॅल्शियमचे पोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.

२) आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.      

३) आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. 

४) आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते. 

५) वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here