चरबी कमी करण्यासाठी ‘या’ घरगुती गोष्टी खा; नक्कीच जाणवेल फरक

आजकाल बैठी जीवनशैली आहे. त्यातच व्यायामाची कमी, पाश्चिमात्य जीवनपद्धती आणि सकस, पोषक नसलेला आहार आपल्या शरीरावर परिणाम करत असतो. दिवसेदिवस तरुणांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हे चुकीच्या जीवनशैलीचेच लक्षण आहे. चरबी कमी करण्यासाठी लॉक अनेक नैसर्गिक उपाय करत असतात परंतु शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामूळे शरीरामध्ये वेगवेगळे दुष्परिणाम दिसू लागतात. यापेक्षा नैसर्गिक मार्गाचा वापर करावा. या उपायांचा फरक दिसायला वेळ लागेल. मात्र दुष्परिणाम होणार नाहीत.

हे आहेत उपाय :-

१) लसून हे  शरीरातील हार्मोन्स सक्रिय करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे लसून आपल्या जेवणात, डायेटमध्ये राहू द्या.

२) ग्रीन टी मध्ये catechins नावाचे संयुगे आहेत. ते चरबी कमी करण्यास मदत करते.

३) केळयामध्ये भरपूर पोटॅशियम असतात. त्यामूळे वजन कमी करण्यास मदत होते.

४) पोटाची चरबी कमी करण्यासाठीही पुदीना उपयुक्त असल्याने एक कप कोमट पाण्यात पुदिन्याची पाने टाका. मधाचाही वापर आपण यामध्ये करू शकतो.

  • वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. सकाळी नाश्त्यामध्ये आणि झोपण्यापुर्वी तुम्ही एक कप पाण्यामध्ये एक चम्मच दालचीनी पावडर टाका. हे पेय दररोज पियाल्याने तुम्हाला थोडयाच दिवसात निश्चितच फरक जाणवेल.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here