प्रेरणादायी असणारे आयुष्याचे कटुसत्य; नक्कीच वाचा

  • १) पैसे कमवा लोक झक मारून

तुमच्या मागे येतील.

  • २) शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे

त्याचा अर्थ लावत असतो.

  • ३) तुमचा स्वभाव कितीही चांगला असुदया,

लोकं तुम्हाला चांगलं तेव्हाच बोलतील

जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी कामात येणार…

  • ४) आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा

काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटतात.

  • ५) बुद्धिमत्तेवर नव्हे तर

तिच्या वापरावर

यशाचं प्रमाण ठरत असतं…!

  • ६) काहीच नसते तेव्हा “अभाव” नडतो,

थोडेसे असते तेव्हा “भाव” नडतो.

  • ७) एक वेळ रागात निघून गेलेला

माणुस परत येईल पण शांततेत

निघून गेलेला नाही..!

  • ८) परिस्थिती माणसाला एकतर

मजबूर बनवते, किंवा मजबुत बनवते..

  • ९) पुर्वी फुकट मिळणारा जन्म आणि मृत्यू आता मात्र महाग झाला आहे.!

आता सिझेरियन शिवाय जन्म आणि व्हेंटीलेटर शिवाय मृत्यू होत नाही…!

  • १०) कथा सांगता येत असतातं,

व्यथांना शब्द नसतात,

त्या भोगाव्याच लागतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here