हुर्रे.. आली की गुड न्यूज; कांदा पोहोचला थेट रु. 6000 / क्विंटलवर; पहा कुठे मिळतोय दणक्यात बाजारभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांद्याची निर्यातबंदी लागू केल्याने भाव कोसळले होते. त्याचा कालावधीत अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला. आता त्याच कांद्याचे आणि ज्यांनी त्यावेळी घाईत कांदा विकला नाही त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहेत.

कांद्याला आज अनेक बाजार समित्यांमध्ये 55 ते 65 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे या मार्केट यार्डमध्ये आज कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. त्याचबरोबर आळेफाटा (जुन्नर), कळवण आणि राहता या बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादकांना दणक्यात भाव मिळाला आहे.

मंगळवार दि. 13/10/2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीवाणाचा प्रकारआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर1920150051003200
औरंगाबाद630100050003000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट4250350050004250
श्रीगोंदा- चिंभळे208010065005400
सातारा95150025002000
नांदूरा2165033002300
जुन्नर -आळेफाटाचिंचवड4277300060005200
कराडहालवा201200036003600
सोलापूरलाल783820060002000
जळगावलाल214102538252700
पंढरपूरलाल31720050002500
नागपूरलाल1000250040003625
सांगली -फळे भाजीपालालोकल693100050003000
पुणेलोकल8639100045002750
पुणे- खडकीलोकल13160044003000
पुणे-मांजरीलोकल46110032001800
पुणे-मोशीलोकल137120040002600
वाईलोकल20250035003000
नागपूरपांढरा993350045004250
येवला -आंदरसूलउन्हाळी1964100053514450
नाशिकउन्हाळी63695043003200
लासलगावउन्हाळी5892120048124250
मालेगाव-मुंगसेउन्हाळी7000170046003550
राहूरीउन्हाळी1007230050004200
कळवणउन्हाळी7150200060004500
चाळीसगावउन्हाळी175150044003800
चांदवडउन्हाळी4000150043523800
मनमाडउन्हाळी2000100043703800
सटाणाउन्हाळी5865130049954250
कोपरगावउन्हाळी325090047003980
पिंपळगाव बसवंतउन्हाळी6011170057004051
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी1450180050014000
दिंडोरी-वणीउन्हाळी675380055654625
देवळाउन्हाळी4380170045804300
राहताउन्हाळी2224150061004750
उमराणेउन्हाळी11000200054514500
नामपूरउन्हाळी7520100050004200

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here