म्हणून वाढले टॉमेटोचेही मार्केट; पहा कुठे मिळतोय सर्वाधिक बाजारभाव

कांदा या नगदी पिकाचे भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढले आहेत. पाऊस कमी झाल्याने आणि वाहतूक सुरळीत होत असल्याने आता टॉमेटोचेही मार्केटपुन्हा वधारले आहे. किमान काही दिवस मार्केट असेच तेजीत राहण्याचा अंदाज व्यापारी मित्रांनी व्यक्त केला आहे.

मंगळवार दि. 13/10/2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
अकलुज12150025002000
कोल्हापूर162100025001750
पुणे-मांजरी172170027002200
औरंगाबाद109120028002000
पाटन18180025002150
सातारा50200025002225
मंगळवेढा6250023002000
पलूस18150020001800
पंढरपूर6130030001600
कळमेश्वर18307535003265
अमरावती- फळ आणि भाजीपाला300300035003250
पुणे1274100022001600
पुणे- खडकी17120025001850
पुणे-मोशी230150020001750
नागपूर100280030002950
चांदवड740022501550
वाई60200035002750
कामठी15250030002800
मुंबई1072250035003000
सोलापूर72220030001200
जळगाव47100025001700
नागपूर100300032003150
कराड69140017001700

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here