टॉमेटोचे भाव खाली येऊन स्थिरावले; पहा काय स्थिती आहे महाराष्ट्रात

पावसामुळे भाजीपाला पिकाचे भाव वाढलेले असतानाच आवक आणि मागणी यांच्यातील ताळमेळ थोडा बिघडल्याने आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे टॉमेटोचे भाव कमी झालेले आहे. सध्या या पिकाचे भाव १० ते २० रुपये किलो यानुसार स्थिरावले आहे.

रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर362100020001500
सातारा68100020001500
पलूस13150020001800
पुणे1772100015001300
पुणे-मोशी316150020001750
चांदवड1625015501250
वाई70100020001500
कराड105150025002500
दि. १०/१०/२०२०
कोल्हापूर665100025001750
पुणे-मांजरी17090022001800
औरंगाबाद13950028001650
चंद्रपूर – गंजवड84080016001200
सिन्नर191040020001750
राहूरी3350025001785
पाटन21220026002400
श्रीरामपूर11150025002000
सातारा77100020001500
मंगळवेढा8730023001800
कळमेश्वर18305535003215
रामटेक28200022002100
पुणे-मोशी233150020001750
जुन्नर – नारायणगाव1533100025002000
नागपूर90240025002475
वाई60100025001750
कामठी15150025002300
पनवेल610200025002250
मुंबई1445250035003000
सोलापूर10320045003000
जळगाव83100025001700
नागपूर90240025002475

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here