कोथिंबीरीचे बाजारभाव स्थिर; पहा काय आहे महाराष्ट्रातील मार्केट ट्रेंड

पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब होत असल्याने बहुसंख्य भाजीपाला पिक मार्केटमध्ये भाव खात आहे. अशावेळी कोथिंबीर ही रोज लागणारी वस्तूही बाजारात स्थिर आहे.

रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती परिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल24350084005950
पुणेनग688103159
पुणे-मोशीनग11150101513
चांदवडनग70771310
Date 10/10/2010
कोल्हापूरक्विंटल28350091006300
पुणे-मांजरीनग248303106
औरंगाबादनग11500300800550
चंद्रपूर – गंजवडक्विंटल76400080006000
श्रीरामपूरनग1100101512
मंगळवेढानग247062019
कळमेश्वरक्विंटल8130351500014045
सोलापूरनग102255001300700
जळगावक्विंटल19200070004500
पुणे- खडकीनग550121614
पुणे-मोशीनग10100121514
जुन्नर – नारायणगावनग7880040143012500
नागपूरक्विंटल10700080007750
मुंबईक्विंटल861150035002500
वडगाव पेठनग10001107
कामठीक्विंटल2800090008600

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here