आळेफाट्याला सर्वाधिक भाव; पहा महाराष्ट्रातील कांद्याचे आजचे बाजारभाव

निर्यातीसाठीचे वाण वगळता इतर सर्व प्रकारच्या कांद्यावर केंद्र सरकारने निर्यातबंदी लादली आहे. परिणामी भाव कमी होऊन स्थिरावले आहेत. अशावेळी आज आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे सर्वाधिक भाव मिळत आहे.

रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समितीवाणआवककिमानकमालसरासरी
सातारा85100038002400
जुन्नर -आळेफाटाचिंचवड3171320052104500
कराडहालवा300200037003700
पुणेलोकल6548100040002500
पुणे -पिंपरीलोकल5200031002550
पुणे-मोशीलोकल11170033002000
अकोलेउन्हाळी36930041003400
राहूरीउन्हाळी193430038003000
कोपरगावउन्हाळी102075041013450
पारनेरउन्हाळी429030045002200

शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

कोल्हापूर2433100038002700
औरंगाबाद59730033001800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6386300040003500
मंचर1081400042504120
सातारा100100035002250
मोर्शी3200030002750
सोलापूरलाल994520043501800
जळगावलाल23875030002000
पंढरपूरलाल36620040002300
सांगली -फळे भाजीपालालोकल1478100040002500
पुणे- खडकीलोकल23100032002100
पुणे -पिंपरीलोकल3330033003300
पुणे-मांजरीलोकल43110030001800
पुणे-मोशीलोकल44120025001850
वाईलोकल15200035002750
शेवगावनं. १240310045003100
शेवगावनं. २465150030003000
शेवगावनं. ३28050014001400
सोलापूरपांढरा47550053803000
चंद्रपूर – गंजवडपांढरा195300050004000
येवलाउन्हाळी500080044003500
येवला -आंदरसूलउन्हाळी150050042023350
लासलगावउन्हाळी4895100043003550
लासलगाव – निफाडउन्हाळी1845150140003400
राहूरी -वांभोरीउन्हाळी166240040003500
कळवणउन्हाळी3600150062054000
चांदवडउन्हाळी3500100039993200
मनमाडउन्हाळी100075036003100
कोपरगावउन्हाळी195040040253325
नेवासा -घोडेगावउन्हाळी1505150040003200
पिंपळगाव बसवंतउन्हाळी3995175149003800
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी900140036703450
वैजापूरउन्हाळी1099100045003200

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here