असे बनवा चमचमीत सोया चंक्स; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

खरं तर ज्यांना हेल्दी खायचे आहे त्यांनी प्रामुख्याने आहारात सोया चंक्सचा वापर करावा. आज आम्ही सांगणार आहोत मसालेदार सोया चंक्स कसे बनवायचे ते…. तेही कमी वेळात …ही रेसिपी इतकी सोपी आहे की पुरुषही बनवू शकतात आणि तेसुद्धा एकट्याने….

तर हे साहित्य घ्या मंडळी :-

२ चमचे दही

१ चमचे आले लसूण पेस्ट

१/४ चमचे गरम मसाला

१/४ चमचे लाल मिरची

एक चिमूटभर लाल नारंगी रंग

१ वाटी उकडलेले सोयाचंक्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीठ तेही चवीनुसार
या सोप्या पद्धतीने बनवा मसालेदार सोया चंक्स :-

१) एका भांड्यात दही घ्यावे.

२) आले लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला घालून फोडणी घालावी.

३) लाल तिखट,खाण्याचा लाल नारंगी रंग आणि उकडलेले सोया चंक्स घालावेत.

नंतर कढईत तेल घालून सोया चंक्स घालावे.

झाली तुमची चमचमीत डिश तय्यार…

संपादन : संचिता कदम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here